Bharat Jadhav
वंदे भारत ट्रेन आरामदायक आणि जलद प्रवासासाठी उत्तम आहे. स्वयंचलित दरवाजे, उत्तम स्वच्छता सुविधांमुळे ही ट्रेन लोकप्रिय झालीय.
इतर ट्रेनप्रमाणे वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करताना जास्त सामान घेऊन जाऊ शकत नाहीत.
या ट्रेनमधील सीट्स खुर्च्यांसारख्या आहेत. त्यामुळे सीटखाली बॅग ठेवता येत नाही.
वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करायचा असेल फक्त दोन बँग्स तुम्ही घेऊन जाऊ शकतात. प्रति व्यक्ती 2 ट्रॉली बॅग घेऊन जाऊ शकतात.
प्रतिव्यक्ती ४ ते ५ बॅग आणल्या तर इतर प्रवाशांना सामान ठेवायला जागा राहत नाही.
ट्रेनमध्ये सीटच्या वर बॅग ठेवण्यासाठी जागा असते.
वंदे भारत ट्रेनमध्ये तुम्ही मोठे बॉक्स किंवा जड बॉक्स घेऊन जाऊ शकत नाहीत.