Manasvi Choudhary
दरवर्षी १४ फेब्रुवारीला प्रेमीयुगुल व्हॅलेंटाईन डे साजरा करतात.
व्हॅलेंटाईन डे च्या आधी एक आठवडा व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो.
यंदा व्हॅलेंटाईन वीक २०२४ मध्ये कोणत्या दिवशी काय आहे हे जाणून घ्या
७ फेब्रुवारी बुधवारी रोज डे आहे आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फूल द्या हे गुलाबाचे फूल फक्त तुमच्या पार्टनरला किंवा क्रशला नाहीच तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला सुध्दा देऊ शकता
8 फेब्रुवारी प्रपोज डे आहे या दिवशी तुम्ही तुमच्या मनातील व्यक्तीला प्रपोज करा.
9 फेब्रुवारी चॉकलेट डे आहे या दिवशी गोड चॉकलेट देऊन तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू आणा.
10 फेब्रुवारी टेडी डे आहे या दिवशी तुमच्या पार्टनरला एक गोंडस टेडी भेटवस्तू द्या
11 फेब्रुवारी प्रॉमिस डे आहे. या दिवशी तुमच्या जोडीदाराला वचन द्या. तुमच्या जीवनात त्याचे किती महत्व आहे याची आठवण करून द्या.
12 फेब्रुवारी हग डे आहे. या दिवशी तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाने मिठी मारा.
13 फेब्रुवारी किस डे आहे या दिवशी तुमच्या पार्टनरला चुबंन घेऊन तो क्षण आनंदी घालवा.
14 फेब्रुवारी बुधवार व्हॅलेंटाईन डे आहे.या दिवशी तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तसेच प्रियकरांसोबत वेळ घालवा.