Sonalee Kulkarni: 'अप्सरा' आली नव्या रूपात...

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

साऊथ चित्रपट

आगामी साऊथ चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी दिसणार आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

अप्सरा

मराठी सिनेसृष्टीत अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

अदाकारी

मराठी आणि बॉलिवूडमध्ये अभिनयाचा डंका केल्यानंतर साऊथमध्ये सोनालीच्या अदाकारीने घायाळ केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

मल्याळम चित्रपट

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित मलाइकोट्टाई वालिबाम या चित्रपटातून सोनालीने मल्याळम चित्रपटात पदार्पण केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या चित्रपटातील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Rashmika Mandanna: साऊथच्या अभिनेत्रीचं सुंदर सौंदर्य, फोटोंनी लावलं वेड

Rashmika Mandanna | Instagram
येथे क्लिक करा...