Rashmika Mandanna: साऊथच्या अभिनेत्रीचं सुंदर सौंदर्य, फोटोंनी लावलं वेड

Manasvi Choudhary

साऊथची अभिनेत्री

साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना कोणालाच माहित नाही असं शोधून सापडणार नाही.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिकाचा चाहतावर्ग

जगभरात रश्मिकाचे लाखो चाहते आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

भूमिकेने लोकप्रियता

चित्रपटातील तिच्या अभिनयाने रश्मिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली

Rashmika Mandanna | Instagram

करिअरची सुरूवात

रश्मिका मंदाना मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. तिने कॉलेजमध्ये असल्यापासून मॉडेलिंग करण्याला सुरूवात केली. 

Rashmika Mandanna | Instagram

चित्रपटसृष्टीत पदार्पण

रश्मिका १९ वर्षांची होती. तेव्हा अगदी लहान वयात रश्मिकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Rashmika Mandanna | Instagram

सौंदर्याने जिंकतेय मने

तिच्या क्युटनेसमुळे आणि हावभावांमुळे ती नॅशनल क्रश झाली. 

Rashmika Mandanna | Instagram

NEXT: Pooja Hegde: हॉटनेसचा कहर! लाल लेहेंग्यात पूजा हेगडेच्या सौंदर्याचा जलवा

येथे क्लिक करा....