Manasvi Choudhary
अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पूजा ही तिच्या स्टायलिश लूकमुळे अल्पावधीतच तरुणाईची क्रश बनली आहे
पूजाचं सुंदर सौंदर्य पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
अभिनेत्री पूजा हेगडेच्या नव्या एथनिक लूकनं चाहत्यांना वेड लावलंय.
लाल रंगाच्या घागऱ्यात पूजा कमालीची दिसते आहे पूजाने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
साजेसा मेकअप पूजाचं सौंदर्य आणखीन खुलून दिसतंय.
वेगवेगळ्या पोजमध्ये पूजा चाहत्यांना घायाळ करत आहे. या फोटोमध्ये पूजाने काळा चष्मा देखील घातला आहे.