Sakshi Sunil Jadhav
लग्न, वाढदिवस, अॅनिव्हर्सरी किंवा खास सरप्राईजसाठी रिंग हे भावनिक आणि कायमस्वरूपी गिफ्ट मानलं जातं. नवरा या गिफ्टने नक्कीच खुश होईल.
साध्या प्लेन गोल्ड रिंग्स, मॅट फिनिश किंवा हलक्या कोरीव कामाच्या रिंग्स नवऱ्यांसाठी खूप लोकप्रिय आहेत.
स्टर्लिंग सिल्व्हर रिंग्स कमी किमतीत स्टायलिश लूक देतात. ऑफिस वेअर आणि डेली यूजसाठी उत्तम पर्याय आहेत.
आजकाल ब्लॅक मेटल, ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर आणि रफ फिनिश रिंग्स तरुणांमध्ये ट्रेंडी ठरत आहेत.
नवऱ्याचं नाव, डेट किंवा खास मेसेज कोरलेली रिंग भावनिकदृष्ट्या खूप खास गिफ्ट ठरते.
ब्लॅक स्टोन, ब्लू स्टोन किंवा सिंगल डायमंड लूक असलेल्या रिंग्स स्मार्ट आणि रॉयल फील देतात.
ऑनलाइन शॉपिंग साइट्स, लोकल ज्वेलर्स, फेस्टिव्ह सेल्समध्ये 1,000 ते 5,000 रुपयांत सुंदर रिंग्स उपलब्ध असतात.
रिंग साईज, नवऱ्याची स्टाइल (साधी की ट्रेंडी), मेटल अलर्जी आणि वापर (डेली/ओकेजनल) तपासणे महत्त्वाचे.
रिंग बॉक्ससोबत छोटंसं नोट, फोटो किंवा रोमँटिक मेसेज दिल्यास गिफ्ट जास्त खास बनू शकतं.