Jio Offer: खुशखबर! Jioच्या ग्राहकांना फक्त 49 रुपयांत मिळणार 'या' विशेष सवलती, हा प्लान एकदा पाहाच...

Sakshi Sunil Jadhav

Jio प्लान

सध्या Jioचे ग्राहक मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ऑफर्सचं प्रमाणही वाढत आहे.

Reliance Jio Offer | Pinterest

खुशखबर

जिओने आत्तापर्यंत अनेक स्वस्त रिचार्ज प्लान सादर केले आहेत. त्यामध्ये सर्वसामान्यांना नक्कीच आनंद आणि फायदा झाला आहे.

Jio 49 Rupees Plan

रिचार्ज प्लान

jioच्या प्लानमध्ये अनेक स्वस्त आणि महागडे असे दोन्ही प्रकारचे रिचार्ज प्लान आहेत. त्यापैकी सगळ्यात स्वस्त प्लानची माहिती जाणून घेऊयात.

Jio 49 Rupees Plan

रिचार्जची किंमत

jioच्या रिचार्जची किंमत फक्त ४९ रुपये इतकीच आहे. यामध्ये तुम्हाला अनेक अनलिमिडेट सुविधा मिळणार आहेत.

Jio internet offer

प्लानची गरज

एखाद्या वेळेस तुमचं नेट संपलं असेल आणि तुम्हाला अतिरिक्त नेट हवं असेल तर तुम्ही या रिचार्जचा वापर करु शकता.

jio recharge | Saam TV

एकूण डेटा

तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये ४९ रुपयांत एकूण २५जीबी डेटा मिळणार आहे. ज्याचा वापर तुम्ही हवा तितका करु शकता.

Jio 49 Rupees Plan | google

प्लानची वैधता

तुम्हाला हा प्लान एक दिवस म्हणजे ज्या दिवशी तुम्ही रिचार्ज केलाय त्याच दिवशी वापरता येणार आहे.

Jio 49 Rupees Plan

महत्वाची सुचना

तुम्ही हा रिचार्ज एकाच दिवसात वापरुन डेटा संपवून टाकू शकता. नंतर तुम्हाला याचा वापर करता येणार नाही.

Jio 25GB Data Offer | google

मिळणाऱ्या सुविधा

तुम्हाला यामध्ये इतर सुविधांचा लाभ घेता येणार नाही. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये क्रिकेट ऑफरच्या नावाने हा प्लान तुम्हाला दिसेल.

Jio 25GB Data Offer

विशेष सुविधा

तुमचा जेव्हा डेटा संपतो किंवा त्याची लिमीट संपते तेव्हा युजर्स 64kbps स्पीड तुम्हाला मिळेल. तसेच क्रिकेट पाहणाऱ्यांसाठी हा एक दिवसाचा प्लान बेस्ट आहे.

Jio recharge | Jio/social media

NEXT: Famous Actors: अभिनेता विशाल अन् अक्षयाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Famous Actors | GOOGLE
येथे क्लिक करा