Valentines Day Wife Gifts : बायकोला द्या मंगळसुत्राच्या या डिझाईन्सच्या भेट वस्तू, व्हेलेंटाईन होईल खास

Sakshi Sunil Jadhav

प्रेमाचा महिना

फेब्रुवारीत तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने प्रेमाचे ७ दिवस साजरा करतात. पण लग्न झालेलं जोडपं त्याकडे इतकं लक्ष देत नाही.

mangalsutra gift ideas | google

खास गिफ्ट

तुम्ही यंदाच्या व्हेलेंटाईन्स डे ला तुमच्या बायकोला एक नाजुक आणि सुंदर मंगळसुत्र भेट देऊ शकता. ज्याने ती खुश होऊन नात्यातला गोडवा नक्कीच वाढेल.

mangalsutra gift ideas

नाव असलेलं मंगळसुत्र

महिलांना डेली वापरण्यासाठी नाजुक आणि तुमच्या नावाचे मंगळसुत्र तुम्ही गिफ्ट देऊ शकता.

mangalsutra designs for wife

१ लेटर असलेलं डिझाईन

तुम्हाला जर पुर्ण नावाचं मंगळसुत्र नको असेल तर तुम्ही १ लेटरचं मंगळसुत्र घेऊ शकता.

mangalsutra designs for wife

हिऱ्याचे मंगळसुत्र

तुम्हाला सोन्याचे मणी जास्त हवे असतील तर त्यात १ हिरा असलेलं मंगळसुत्र निवडा. हे मंगळसूत्र ट्रेंडी आहेत आणि कोणत्याही पोशाखावर मॅच होतील.

diamond mangalsutra

साधे डिझाइन मंगळसूत्र

तुम्हाला जर काही युनिक द्यायचं असेल तर मंगळसुत्रामध्ये फोटो असलेलं मंगळसुत्र तुम्ही देऊ शकता.

trendy mangalsutra

कुंदन मंगळसूत्र

कुंदन मंगळसूत्र हे फक्त दागिनेच नाही तर ते वैवाहिक जीवनात समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं.

trendy mangalsutra

लांब मंगळसूत्र

पारंपारिक लांब मंगळसूत्र आधुनिक लुक डिझाइन केलेलं असतं. सुंदर पेंडेंट आणि डिझाइनची ही भेट सगळ्यात सुंदर दिसते.

trendy mangalsutra

NEXT: Couples Getaway: पॅरिसच्या गार्डनचं सौंदर्य पुण्यात, मग हा कपल्स स्पॉट नक्की करा एक्सप्लोर

Weekend Getaway Maharashtra
येथे क्लिक करा