Couples Getaway: पॅरिसच्या गार्डनचं सौंदर्य पुण्यात, मग हा कपल्स स्पॉट नक्की करा एक्सप्लोर

Sakshi Sunil Jadhav

पुण्याजवळचं ठिकाण

पुण्याच्या धकाधकीपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर वसलेलं मुळशी लेक हे ठिकाण आज कपल्ससाठी खास आकर्षण ठरत आहे.

Romantic Places Near Pune

शांत आणि निवांत वातावरण

मुळशी लेक परिसर गर्दीपासून दूर असल्यामुळे कपल्सना एकमेकांसोबत निवांत वेळ घालवता येतो.

Romantic Places Near Pune

सूर्यास्ताचं अप्रतिम सौंदर्य

लेकवर पडणारे सूर्यास्ताचे प्रतिबिंब रोमँटिक वातावरण निर्माण करतं, जे फोटोप्रेमी कपल्ससाठी खास असते.

Weekend Getaway Maharashtra

निसर्गरम्य हिरवळ

चारही बाजूंनी पसरलेली हिरवळ आणि डोंगररांगा मनाला शांतता देतात. कामाच्या धावपळीला विसरुन हे ठिकाण पाहत तुमचं मन नक्कीच रमेल.

Mulshi Lake Tourism

बोटिंगचा अनुभव

निवडक ठिकाणी बोटिंगची सुविधा उपलब्ध असते. पाण्यावरून लेक पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो. तुम्ही हा अनुभव नक्की घ्या.

Mulshi Lake Tourism

पिकनिकसाठी योग्य ठिकाण

कपल्ससह मित्रमंडळींसोबतही पिकनिकसाठी मुळशी लेक बेस्ट ऑप्शन ठरतो.

Mulshi Lake Tourism

खास सौंदर्य

पावसाळ्यात धुक्याची चादर आणि हिवाळ्यात थंडी अनुभवता येते. तसेच सोबत निसर्गाची शांतताही अनुभवता येते.

Couple Friendly Destinations

पुण्यापासून सोयीस्कर अंतर

पुण्यापासून फक्त 40–45 किमी अंतरावर असल्यामुळे वीकेंड ट्रिपसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

Couple Friendly Destinations

फोटोग्राफीसाठी लोकप्रिय

निसर्ग, पाणी आणि प्रकाश यांचा संगम छायाचित्रकारांना आकर्षित करतो.

Nature Travel India | SAAM TV

परदेशी फील देणारं ठिकाण

पॅरिसच्या गार्डनसारखी शांतता आणि सौंदर्य अनुभवण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही, असं अनेक कपल्स मानतात.

Nature Travel India | Social Media

NEXT: Chanakya Niti: हे 7 लोक तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात, जवळीक ठरू शकते घातक

Chanakya Niti
येथे क्लिक करा