Propose Day Special : नात्यांची सुरूवात गोड खाऊन करा, जोडीदारासाठी बनवा 'हार्ट शेप केक'

Shreya Maskar

प्रपोज डे

प्रपोज केल्यावर रेड व्हेलवेट केकने जोडीदाराचे तोंड गोड करा.

Propose Day | yandex

रेड व्हेलवेट केक

रेड व्हेलवेट केक बनवण्यासाठी मैदा, साखर, बटर, अंडी, कोको पावडर, ऍपल सायडर व्हिनेगर, बेकिंग सोडा, दही, लाल रंग आणि व्हॅनिला एसेन्स इत्यादी साहित्य लागते.

Red Velvet Cake | yandex

बटरचा वापर

रेड व्हेलवेट केक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये साखर आणि बटर एकत्र करून चांगले फेटून घ्या.

butter | yandex

अंड फेटा

आता या मिश्रणात अंड फोडून चांगले फेटून एकत्र करा.

Beat eggs | yandex

कोको पावडर

त्यानंतर यात मैद्या, कोको पावडर आणि दही घालून चांगले एकजीव करून घ्या.

Cocoa powder | yandex

व्हॅनिला एसेन्स

या मिश्रणात लाल रंग आणि व्हॅनिला एसेन्स सुद्धा घालून छान मिक्स करा.

Vanilla essence | yandex

ऍपल सायडर व्हिनेगर

आता बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि ऍपल सायडर व्हिनेगर मिक्स करून त्यात टाका.

Apple cider vinegar | yandex

केक बेक करा

हार्ट शेपच्या ब्रेकिंग ट्रेमध्ये हे मिश्रण घालून ओव्हनमध्ये ४० ते ४५ मिनिटे केक बेक करून घ्या.

Bake the cake | yandex

NEXT : 'व्हॅलेंटाईन वीक'ची सुरूवात होईल खास, स्वतःच्या हाताने जोडीदारासाठी बनवा 'हा' गोड पदार्थ

Basundi | Yandex
येथे क्लिक करा...