Valentine Week 2024 | हंसाच्या जोडीला प्रेमाचे प्रतीक का म्हणतात?

Shraddha Thik

व्हॅलेंटाईन आठवडा

प्रेम करणाऱ्यांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. 7 फेब्रुवारी आजपासून व्हॅलेंटाईन वीक सुरु होत आहे.

Valentines 2024 | Yandex

'हंसांची जोडी'

'हंसांची जोडी' हा वाक्प्रचार चित्रपटांमध्ये आणि सामान्य जीवनात प्रेमात असलेल्या दोन व्यक्तींसाठी वापरला जातो.

Love Connection With Swan | Yandex

प्रेम व्यक्त करण्यासाठी

दोन प्रेमी किंवा विवाहित जोडप्यांमधील प्रेम व्यक्त करण्यासाठी हंस का वापरला जातो हे आज जाणून घेऊया...

Swan | Yandex

अहवालानुसार,

हंसांची जोडी वर्षानुवर्षे एकत्र राहते. त्यांच्यात विभक्त होण्याची फारच कमी जोडपी आहेत.

Swans | Yandex

वेगळे होण्याची शक्यता कमी

काही कमी वेळेस हंसांची जोडी त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवते. यातील विभक्त होण्याची शक्यता 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Heart Shape | Yandex

हंसांमधील प्रेमामुळे,

जोडप्याचे गहन प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना हंसांचे जोडपे म्हणतात.

Love | Yandex

हृदयाच्या आकाराचे

हंस हे प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते कारण जेव्हा दोन हंस एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्यांच्या मान एकत्र येतात आणि हृदयासारखा आकार घेतात.

A pair of swans | Yandex

Next : Psychological Tricks | भांडणात अशी करा समोरच्यांची बोलती बंद!

Psychological Tricks | Saam Tv
येथे क्लिक करा...