Red Backless Blouse: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त घाला बॅकलेस ब्लाऊज, पार्टीत सर्वजण तुमच्याकडेच पाहतील

Manasvi Choudhary

व्हॅलेंटाईन डे

आज १४ फेब्रुवारी २०२६ सर्वत्र 'व्हॅलेंटाईन डे' साजरा होत आहे. व्हॅलेनटाईन डे निमित्त पार्ट्याचे आयोजन केले जाते.

Red Backless Blouse

लाल साडी लूक

'व्हॅलेंटाईन डे' ला लाल रंगाचे कपडे महिला व मुली खास परिधान करतात. लाल साडीवर उठून दिसतील असे बॅकलेस ब्लाऊजने लूक आकर्षक दिसेल.

Red Backless Blouse

बो ब्लाऊज स्टाईल

संपूर्ण पाठमोकळी आणि खालच्या बाजूला बो बांधल्यामुळे तुमचा लूक उठून दिसेल . लाल रंगाच्या साडीवर खास तुम्ही असा प्रकार करू शकता.

Red Backless Blouse

सिंगल दोरी ब्लाऊज

जर तुम्हाला खूपच बॅकलेस हवा असेल तर तुम्ही सिंगर दोरी स्टाईल ब्लाऊज निवडू शकता पार्टीलूक आणि कॉकटेल साडीवर हा प्रकार उठून दिसतो.

Red Backless Blouse

डिप व्हिनेक ब्लाऊज

डिप व्हिनेक ब्लाऊज पॅटर्न तुम्ही निवडू शकता. हा एक फॅशन स्टेंटमेट ब्लाऊज प्रकार आहे.

Red Backless Blouse

बॅकलेस डिझाईन

ब्लाऊजच्या पाठीवर तुम्हाला त्रिकोण, चौकोन अश्या शेप्सचे डिझाईन असतात हा ब्लाऊज प्रकार देखील तुम्ही निवडू शकता.

Red Backless Blouse

नूडल स्ट्रॅप किंवा दोरी डिझाइन ब्लाऊज

नूडल स्ट्रॅप किंवा दोरी डिझाइन ब्लाऊज तुम्ही शिफॉन किंवा सॅटिन साडीवर परिधान करू शकता. यामुळे तुमचा बोल्ड आणि क्लासिक दिसेल.

backless blouse

ही स्टेप फॉलो करा

बॅकलेस ब्लाऊज घालण्यापूर्वी पाठीवर थोडे लोशन किंवा 'बॉडी शिमर' लावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल.

Red Backless Blouse

next: भगवान शंकराच्या गळ्याभोवती नाग का आहे?

येथे क्लिक करा..