Shreya Maskar
आपल्या स्टाइल आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणारी प्राजक्ता माळी कायमच चर्चेत असते.
व्हॅलेंटाईन वीक सुरू असल्यामुळे अनेकांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा क्रश कोण जाणून घेऊयात.
प्राजक्ता माळी यशस्वी बिझनेसवुमन, उत्तम कवयित्री, अभिनेत्री, आणि अँकर आहे.
प्राजक्ताने 'फुलवंती' चित्रपटातून निमिर्ती क्षेत्रात पदार्पण केले.
प्राजक्ताने अनेक मुलाखतीत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या क्रशची नावं सांगितली आहेत.
दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि नानी देखील प्राजक्ता माळीचे क्रश होते.
मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेता वैभव तत्ववादी देखील प्राजक्ता माळीचा क्रश आहे.
रणबीर कपूर प्राजक्ता माळीचा ऑल टाइम क्रश आहे.