Rashi Bhavishya: ५ राशीच्या लोकांना आज मिळणार गुड न्यूज, तुमची रास?

Satish Daud

मेष

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. दुपारनंतर आनंदाची बातमी मिळेल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. लग्नाळू व्यक्तींसाठी चांगला दिवस.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. दिवस चांगला जाईल.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. धनलाभ होण्याची शक्यता.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

वादविवाद टाळावेत. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. मौल्यवान वस्तू सांभाळा अन् वाहने जपून चालवा.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. घरात नव्या पाहुण्यांचे आगमन होईल. आरोग्य उत्तम राहील.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तुळ

खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वरिष्ठांकडून त्रास होईल, ज्यामुळे मनोबल खालवेल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्‍चिक

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल उत्तम राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठं यश मिळण्याची शक्यता.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आज जुन्या मित्रांकडून गोड बातमी मिळेल. मोठा धनलाभ होईल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. नोकरीचा योग जुळून येईल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दुपानंतर आनंदाची बातमी मिळेल. वाहने जपून चालवावीत.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: पाणी पिताना या चुका मुळीच करू नका, अन्यथा...

drink water | yandex
क्लिक करा