Manasvi Choudhary
अनेकांना बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याची सवय असते.
पण अशा पद्धतीने पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्याच्या बाबतीत नुकसान होते.
जेव्हा आपण बाटलीली तोंड लावून पाणी पितो,तेव्हा त्यात लाळ मिसळते, ज्यामुळे बॅक्टेरिया वेगाने पसरुन आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.
काही व्यक्ती पाणी पिताना बाटलीला तोंड लावल्यानंतर एकाच दमात पाणी पितात असे पाणी पिण्याची पद्धत आरोग्यासाठी चांगली नाही.
एका दमात पाणी प्यायल्याने काही वेळेस पोट फुगण्याची शक्यता असते.
पाणी पिताना कायम एका जागी बसून आणि आरामात पाणी प्यावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.