Valentine's Day ला चेहरा चंद्रासारखा चमकेल; घरीच बनवा २ मिनिटांत 'हा' फेस पॅक, बॉयफ्रेंड तुमच्याकडे पाहतच राहील

Shreya Maskar

व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. 'व्हॅलेंटाईन डे' काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 'व्हॅलेंटाईन डे' ला तुम्हाला घरबसल्या सुंदर, ग्लोइंग त्वचा हवी असेल तर झटपट साबुदाणा फेस पॅक बनवा.

Valentine's Day | yandex

साबुदाणा फेस पॅक

साबुदाणा फेस पॅक बनवण्यासाठी साबुदाणा, मुलतानी माती, बेसन , गुलाब जल आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात थोडे दही देखील टाकू शकता.

Sabudana face pack | yandex

लिंबाचा रस

साबुदाणा फेस पॅक बनवण्यासाठी बाऊलमध्ये भिजवलेला साबुदाणा आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या.

Lemon Juice | yandex

मुलतानी माती

तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात मुलतानी माती, बेसन आणि गुलाब जल टाकून फेस पॅक तयार करा.

Multani Mitti | yandex

तेलकट त्वचा

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर, या मिश्रणात मुलतानी माती मिक्स करा. नाहीतर बेसन घाला. ही गोष्टी कायम लक्षात ठेवा. जेणेकरून तुमची त्वचा अधिक ग्लो करेल.

Oily Skin | yandex

मॉइश्चरायझर

तयार फेस पॅक चेहऱ्यावर १५ -२० मिनिटे लावा आणि त्यानंतर चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. यामुळे त्वचा मुलायम होते.

Moisturizer | yandex

साबुदाणा पोषक घटक

साबुदाण्यामधील अँटिऑक्सिडंट चेहऱ्यावरील मुरूम, पिंपल्स, काळे डाग आणि सुरकुत्या कमी करतात आणि त्वचा अधिक चमकदार बनवतात.

Sabudana face pack | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Sabudana face pack | yandex

NEXT : हनुवटी-ओठांच्या वर केस वाढतात? आतापासून वापरा 'हे' घरगुती फेसपॅक

Face Hair Removal Tips | yandex
येथे क्लिक करा...