कोमल दामुद्रे
व्हॅलेंटाइनच्या दिवशी तुम्ही देखील पार्टनरसोबत डेटिंगला जाणाचा प्लान करत असाल तर मुंबईतील ही ठिकाणे परफेक्ट आहेत.
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईच्या इतिहासाचे प्रतिक आहे. अरबीसमुद्राजवळ तुम्ही पार्टनरसोबत फिरायला जाऊ शकता.
मरीन ड्राइव्हला क्वीन ऑफ नेकलेस असे म्हणतात. या ठिकाणी अनेक प्रेमीयुगुल एकमेकांसोबत टाइम घालवताना दिसतात.
दक्षिण मुंबईतील गजबजलेल स्ट्रीट मार्केट. पार्टनरला शॉपिंगला घेऊन जायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
गेटवे ऑफ इंडियापासून काही तासांवर असलेले एलिफंटा लेणीला जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो. या ठिकाणी तुम्हाला पार्टनरसोबत वेळ घालवता येईल.
जुहू बीच लांबवर पसरलेला आहे. या ठिकाणी स्ट्रीट फूडचा आनंद घेण्यासाठी तुम्ही येथे पार्टनरसोबत भेट देऊ शकता.
मुंबईतील पश्चिम भागात अक्सा बीच हा मालाडमध्ये आहे. सूर्यास्त पाहाण्यासाठी अनेक कपल्स या ठिकाणी भेट देतात.