Valentine Day Couple Spots : पार्टनरसोबतचा 'व्हॅलेंटाइन डे' होईल रोमँटिक! भन्नाट स्थळांना भेट द्या

कोमल दामुद्रे

व्हॅलेंटाइन डे

व्हॅलेंटाइन डे हा अनेक प्रेमीयुगुलांसाठी खास असतो. यादरम्यान अनेकजण आपल्या जोडीदारावरचे प्रेम व्यक्त करतात.

Couple Point | yandex

रोमँटिक ठिकाणे

तुम्ही देखील जोडीदारासोबत रोमँटिक ठिकाणांना एक्सप्लोर करण्याचा विचार करत असाल तर या स्थळांना भेट द्या

Couple spots | yandex

मुन्नार, केरळ

व्हॅलेंटाइन डेला तुम्ही जोडीदारासोबत मुन्नारच्या सुंदर खोऱ्यांचा आनंद घेऊ शकता.

Munnar Kerla | yandex

अमृत उद्यान, दिल्ली

तुम्हाला निसर्गसौंदर्य आवडत असेल आणि जास्त वेळ नसेल तर दिल्लीतील अमृत उद्यानाला भेट देऊ शकता.

Amruta Garden, Delhi | yandex

नैनिताल, उत्तराखंड

नैनितालचे सुंदर आणि मोहक वातावरण जोडप्यांना आकर्षित करते.

Nainital Uttarakhand | yandex

श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर

लाँग वीकेंडला जात असाल तर तुम्ही जोडीदारासोबत श्रीनगरला जाऊ शकता.

srinagar jammu and kashmir | yandex

सोलांग व्हॅली, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील सोलांग व्हॅलीला तुम्ही पार्टनरसोबत फिरायला जाऊ शकता.

solang valley, Himachal pradesh | yandex

Next : व्हॅलेंटाइन स्पेशल! या राशींच्या जोडप्यांसाठी हा आठवडा अधिक महत्त्वाचा, नात्यात येईल दूरावा

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 | saam tv