Chocolate Brownie Recipe : जोडीदारासाठी खास बनवा चॉकलेट ब्राउनी, नात्यात वाढेल प्रेमाचा गोडवा

Shreya Maskar

व्हॅलेंटाईन डे

'व्हॅलेंटाईन डे' ला खास आपल्या जोडीदारासाठी शुगर फ्री चॉकलेट ब्राउनी बनवा. गोड खाऊन नात्याची सुरूवात करा.

Valentine's Day | yandex

चॉकलेट ब्राउनी

चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ , कोको पावडर, शुगर फ्री स्वीटनर, बेकिंग पावडर, दही, दूध, चॉकलेट चिप्स, शुगर फ्री डार्क चॉकलेट आणि बटर इत्यादी साहित्य लागते.

Chocolate Brownie | yandex

कोको पावडर

चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी एका बाउल गव्हाचे पीठ, कोको पावडर, शुगर फ्री स्वीटनर, बेकिंग पावडर मिक्स करा. यांचे योग्य प्रमाण घ्या.

Cocoa Powder | yandex

दही

मिश्रणात १-२ चमचे दही टाका. त्यानंतर दूध हळूहळू टाकून मिश्रण मिक्स करा. मिश्रण सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाही.

Curd | yandex

चॉकलेट चिप्स

आता मिश्रण ब्रेकिंग ट्रेमध्ये पसरवा आणि त्यावर चॉकलेट चिप्स घाला. तुम्ही यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सचे काप देखील टाकू शकता.

Chocolate Chips | yandex

ब्राउनी बेक करा

१५-२० मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये चॉकलेट ब्राउनी बेक करायला ठेवून द्या. जेणेकरून ती चवदार आणि मऊ होईल.

Chocolate Brownie | yandex

शुगर फ्री डार्क चॉकलेट

दुसऱ्या पॅनमध्ये शुगर फ्री डार्क चॉकलेट घ्या आणि त्यात थोडे बटर किंवा दूध टाकून चांगले पातळ करून घ्या.

dark chocolate | yandex

शुगर फ्री पदार्थ

त्यानंतर चॉकलेट ब्राउनी थंड करा. त्यावर शुगर फ्री डार्क चॉकलेटचे तयार सिरप टाका. वरून पुन्हा चॉकलेट चिप्स टाकून ब्राउनीचा आस्वाद घ्या.

Chocolate Brownie | yandex

NEXT : गुजरात स्पेशल शेव खमणी घरी कशी बनवावी? स्टेप बाय स्टेप फॉलो करा 'ही' रेसिपी

Sev Khamani Recipe | yandex
येथे क्लिक करा...