Shreya Maskar
वैतरणा तलाव हे मुंबईजवळील स्वर्गाहून सुंदर पिकनिक स्पॉट आहे.
वैतरणा तलावामध्ये तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
तसेच वैतरणा तलावपर्यंत तुम्ही ट्रेकिंग करू शकता.
वैतरणा तलावाच्या किनारी तुम्ही कॅम्पिंगचा प्लान देखील करू शकता.
वैतरणा तलावाच्या किनाऱ्यावर लहान मुलं मनसोक्त सायकलिंगचा आनंद घेऊ शकतात.
तलावाच्या किनारी तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
वैतरणा तलाव इगतपुरीत वसलेले आहे.
उन्हाळ्यात तुम्हाला येथे थंड वातावरण पाहायला मिळेल.