Shreya Maskar
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जवळ फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत.
CSMT स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर मरीन ड्राईव्ह आहे.
मरीन ड्राईव्हला सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहण्यासाठी लोक गर्दी करतात.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.
कलेची आवड असणाऱ्या लोकांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला आवर्जून भेट द्या.
कला विषयात रूची असलेल्या लोकांनी जहांगीर आर्ट गॅलरीला भेट द्या . येथे सुंदर कलाकृती पाहायला मिळतील.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ऐतिहासिक वस्तू आणि कलाकृती पाहायला मिळतात.