Shreya Maskar
मलबार हिलमधील एलिव्हेटेड नेचर ट्रेल पर्यटकांचे आकर्षण आहे.
येथून मुंबईचा सुरेख नजारा पाहायला मिळतो.
एलिव्हेटेड नेचर ट्रेलमध्ये हिरवागार झाडं पाहायला मिळतील.
निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
मलबार हिलमध्ये प्रियदर्शिनी पार्क वसलेले आहे.
प्रियदर्शिनी पार्क हे समुद्रकिनाऱ्यालगतचे उद्यान आहे.
प्रियदर्शिनी पार्क हे क्रीडा क्रियाकलापांसाठी लोकप्रिय आहे.
उन्हाळ्यात या दोन्ही ठिकाणी तुम्हाला थंड वातावरण पाहायला मिळेल.
NEXT : उन्हाळी सुट्टीत प्रत्येक वीकेंड होईल खास, मुंबईतील 5 बेस्ट पिकनिक स्पॉट