Shreya Maskar
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उन्हाळ्यात वन डे ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन आहे.
येथे लहान मुलं तुफान मजा मस्ती करू शकतात. तसेच त्यांना प्राणी-पक्षी पाहायला मिळतील.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रसिद्ध कान्हेरी लेणी आहेत.
मुलांना आकाशाची संपूर्ण माहिती करून द्यायची असेल तर नेहरू तारांगणाला भेट द्या.
नेहरू तारांगण ग्रह, ताऱ्यांची माहिती मिळते.
मलबार हिल येथे हँगिंग गार्डन वसलेले आहे.
हँगिंग गार्डनमधील म्हातारीचा बूट पर्यटकांचे आकर्षण आहे.
भायखळा येथील राणीची बाग लहान मुलांसाठी बेस्ट पिकनिक स्पॉट आहे.