Shreya Maskar
लोणावळा हे उन्हाळ्यात भेट देता येईल असे, थंड हवेचे हिल स्टेशन आहे.
लोणावळ्याला गेल्यावर कार्ला लेणी, लोहगड किल्ल्याला भेट द्या.
माळशेज घाट ट्रेकिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे.
लहान मुलांसोबत ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य आवर्जून भेट द्या.
उल्हास खोरे धबधब्यासाठी ओळखले जाते.
ठाण्याजवळ कळंब बीच वसलेला आहे.
सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दर्शन येथे घडते.