Shreya Maskar
महेश कोठारे दिग्दर्शित 'पछाडलेला' चित्रपटात आजही प्रेक्षकांचा आवडता आहे.
'पछाडलेला' चित्रपटात श्रेयस तळपदे, लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
'पछाडलेला' चित्रपटातील इनामदारांचा वाडा खूप प्रसिद्ध झाला.
'पछाडलेला' चित्रपटातील वाडा कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे आहे.
'पछाडलेला' चित्रपटातील वाड्याचे नाव बावडेकर वाडा किंवा पंतांचा वाडा आहे.
बावडेकर वाड्यात अनेक ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे.
गगनबावडा पश्चिम घाटातील सुंदर ठिकाण आहे.
'पछाडलेला' फुल कॉमेडी चित्रपट आहे.