Shreya Maskar
रायगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात येतो.
रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली रायगड किल्ला जिंकला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली रायगड किल्ल्यावर झाला.
रायगड किल्ल्यावरून रायगड जिल्ह्याचे नाव ठेवण्यात आले.
रायगड किल्ल्याची तटबंदी आजही खूप मजबूत आहे.
रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव रायरी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.