Siddhi Hande
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वैष्णवीचे लग्न मोठ्या राजेशाही थाटात पार पडले. तिच्या लग्नात वडिलांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.
वैष्णवीच्या लग्नात खूप जास्त खर्च केला होता.
लग्नाच्या रिसॉर्टसाठी तब्बल १० लाख रुपये मोजले होते.
स्टेजवरील सजावट ही २२ लाखांची होती.
याचसोबत लग्नाला जवळपास ५ हजार पाहुणे होते. त्यांच्या जेवणासाठीचा खर्च हा खूप जास्त होता.
लग्नात पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी त्यांच्या आहेरासाठी लाखो रुपये खर्च केला.
जेवणाचा खर्च जवळापस ५० लाख रुपये झाला होता. इव्हेंट मॅनेजमेंटसाठी लाखो रुपये दिले होते.
लग्नासाठी फक्त १ कोटी ५० लाख रुपये खर्च केले होते. यात बाकीच्या अनेक गोष्टींचा समावेश नाहीये.
Next: "या लाजऱ्या गालावरी विरघळला चांदवा" शिवानी रांगोळेचं लाल साडीतील सौंदर्य