Manasvi Choudhary
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी रांगोळेला ओळखले जाते.
शिवानी रांगोळे आतापर्यंत विविध मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
शिवानी रांगोळे सध्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.
नुकतेच शिवानीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
लाल साडीतील फोटोंमध्ये शिवानी फारच सुंदर दिसत आहे.
मराठमोळ्या सौंदर्यामध्ये शिवानीने तिचं लूक खुलवलं आहे.
शिवानीच्या फोटोवर सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.