ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वैष्णवी हगवणेचा मृत्यू होऊन १५ दिवस झाले आहेत. तरीही अजून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हुंडाबळीमुळे वैष्णवीला आपला जीव गमवावा लागला. यामध्ये वैष्णवीची हत्या केले असल्याचे तिच्या कुटुंबियांनी आरोप लावले आहेत.
वैष्णवीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या लग्नातील अनेक फोटो समोर आले आहेत.
वैष्णवीच्या लग्नासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. लग्नात ती खूप खुश दिसत होती.
वैष्णवीने लग्नासाठी अनेक वेगवेगळे लूक केले होते. नऊवारी साडी नेसली होती.
वैष्णवीने रिसेप्शनला राजस्थानी लूक केला होता. पिंक कलरच्या घागरा परिधान केला होता.
वैष्णवीने लग्नानंतर लाल रंगाची साडीदेखील नेसली होती. ती खूप सुंदर दिसत होती.
वैष्णवीचे हे फोटो पाहून आजही प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. एवढी सोन्यासारखी लेक गमावल्याचं तिच्या आईवडिलांना खूप दुःख आहे.