ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
साउथ इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी.
साई पल्लावीने फक्त भारतात नाही तर जगभरातील चाहत्यांना आपल्या सौंदर्याने वेड लावले आहे.
साई पल्लवी कधीच मेकअप करत नाही. तिचा लूक नेहमीच चाहत्यांना आवडतो.
साई पल्लवीच्या गालावर नेहमी गुलाबी लाली असते.
साईचा एकदम सिंपल आणि सोबर लूक चाहत्यांना खूप जास्त आवडतो.
साई पारंपारिक साउथ इंडियन साडीत खूप सुंदर दिसते. ती नेहमी साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
साई पल्लवीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती लवकरच रणबीर कपूरसोबत रामायण चित्रपटात दिसणार आहे.
साई पल्लवी अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगणादेखील आहे. ती खूप सुंदर डान्स करते.
साईने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. मेडिकलचे शिक्षण झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरवले.