Vaidehi Parshurami: लाल साडी अन् निखळ हास्य, वैदेहीला पाहून चाहत्यांची धडधड वाढली

Manasvi Choudhary

वैदेही परशुरामी

मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामी नेहमी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Vaidehi Parshurami | Instagram

साडीतील फोटो

अभिनेत्री वैदेही परशुरामीने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Vaidehi Parshurami | Instagram

लाल साडी

या फोटोशूटमध्ये वैदेहीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

सौंदर्याने घायाळ

वैदेही कायमच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते.

Vaidehi Parshurami | Instagram

नवीन फोटो पोस्ट

वैदेही सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Vaidehi Parshurami | Instagram

सुंदर सौंदर्य

वैदेही या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर वैदेहीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Vaidehi Parshurami | Instagram

Next: Disha Patani: दिशा पटानीचा हॉट लूक, फोटो पाहून उडेल तुमची झोप

येथे क्लिक करा...