Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फोटोशूमुळे कायमच चर्चेत असते.
दिशाने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोशूटसाठी दिशाने ब्ल्यू कलरचा ऑफशोल्डर ड्रेस परिधान केला आहे.
मिनिमल मेकअपसह हेअरस्टाईल दिशाने केली आहे.
सोशल मीडियावर दिशाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
दिशाचे लेटेस्ट फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.