Vaidehi Parshurami: केशरी रंगाच्य साडीत खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य, Photo पाहा

Manasvi Choudhary


या चित्रपटातून केले पदार्पण

मराठमोळी अभिनेत्री वैदेहीने 'वेड लावी जीवा' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

वैदेहीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

या चित्रपटात केलय काम

वैदेहीने रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटातदेखील काम केले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

वैदेही परशुरामी

मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामी नेहमी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Vaidehi Parshurami | Instagram

नवीन फोटो पोस्ट

वैदेही सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Vaidehi Parshurami | Instagram

सिल्क साडीलूक

केशरी रंगाच्या सिल्क साडीत वैदेहीने नुकतेच फोटोशूट केलं आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

गोल्ड टेंपल ज्वेलरी

या साडी लूकवर वैदेहीने गोल्ड टेंपल ज्वेलरी परिधान केली आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

सुंदर सौंदर्य

वैदेही या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

NEXT: Mithila Palkar: कुरळे केस अन् हॉट लूक, या अभिनेत्रीला ओळखलं का?