Mithila Palkar: कुरळे केस अन् हॉट लूक, या अभिनेत्रीला ओळखलं का?

Manasvi Choudhary

अभिनेत्री मिथिला पालकर

मराठीसह बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री मिथिला पालकर

Mithila Palkar

अभिनयाची छाप

मिथिलानं मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये सुद्धा तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

Mithila Palkar

लेटेस्ट फोटो

अभिनेत्री मिथिला पालकर हिने काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Mithila Palkar

स्टायलिश लूक

टू पीस लूकमध्ये मिथिलाने हे लेटेस्ट फोटोशूट केलं आहे. जे सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Mithila Palkar

असा आहे लूक

मोकळ्या केसासह मिथिलाने मिनिमल मेकअपने लूक कम्प्लिट केला आहे.

Mithila Palkar

लेटेस्ट फोटो

मिथिलाचे लेटेस्ट फोटो पाहून फॅन्सच्या काळजाचे ठोके चुकले आहेत.

Mithila Palkar

हजारो लाईक्स

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच हजारो लाईक्स मिथिलाच्या फोटोंना आले आहेत.

NEXT: Madhura Joshi: निळी साडी अन् गोड हास्य, 'इमली' फेम मधुरा जोशीचं सौंदर्य खुललं

Madhura Joshi | Instagram