Vaidehi Parashurami : पिंक ड्रेसमध्ये वैदेही अगदी बाहुलीच दिसतेय

Ruchika Jadhav

वनपीसमधील काही फोटो

वैदेहीने नुकतेच सुंदर वनपीसमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Vaidehi Parashurami | Saam TV

सिंपल आणि सोबर लूक

या सिंपल आणि सोबर लूकमध्ये वैदेही अगदी एखाद्या बाहुलीसारखी दिसतेय.

Vaidehi Parashurami | Saam TV

ट्रेडिश्नल लूक

वैदेहीला वेस्टर्नपेक्षा ट्रेडिश्नल लूक जास्त उठून आणि खुलून दिसतात.

Vaidehi Parashurami | Saam TV

टेलिव्हिजन अभिनेत्रीने

अभिनेत्रीने टेलिव्हिजन आणि मोठ्या रुपेरी पडद्यावर देखील चमकदार कामगिरी केली आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

पुरस्कार

तसेच अभिनयाच्या जोरावर तिने मोठ मोठ्या पुरस्कारांना सुद्धा गवसणी घातली आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

महाराष्ट्राचा फेवरेट कोण

वैदेहीने महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार जिंकला आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय

वैदेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी नेहमी काही ना कही शेअर करते.

Vaidehi Parashurami | Saam TV

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : 'या' तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा होणारनेचा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV