Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : 'या' तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा होणार

Ruchika Jadhav

महायुती सरकार

महायुती सरकारने राज्यात गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

दरमहा किती रक्कम मिळणार?

या योजनेत महिलांना दर महिन्याला प्रत्येकी १५०० रुपये मिळणार आहेत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

अर्ज

योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यात सर्वत्र फॉर्म भरण्यास सुरूवात झाली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

पैसे केव्हा मिळणार

आता या योजनेचे पैसे केव्हा मिळणार, पहिला हप्ता केव्हापासून सुरू होणार असे प्रश्न महिलांच्या मनात आहेत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

तारीख आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बाबात माहिती सांगितली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

कोणत्या महिन्यात पैसे जमा होणार?

लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यावर जमा होणारेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

१ जुलैपासून पहिला हप्ता

या योजनेचा लाभ ऑगस्टपासून सुरू होत असला तरी १ जुलैपासूनच पहिल्या हप्त्याची तारीख पकडली जाणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

Nora Fatehi : उफ्फ नोराच्या कातील अदा

Nora Fatehi | Saam TV