Nora Fatehi : उफ्फ! नोराच्या कातील अदा

Ruchika Jadhav

लेटेस्ट फोटो

नोराने नुकतेच एका क्रिम रंगाच्या वनपीसमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Nora Fatehi | Saam TV

बारीक नक्षी

नोराच्या या लूकमध्ये तिने परिधान केलेला ड्रेस जास्त चर्चेत आहे. या ड्रेसवर सुंदर अशी बारीक नक्षी सुद्धा आहे.

Nora Fatehi | Saam TV

ब्रायडल वनपीस

काही ब्रायडलला घागरा आवडत नाही. त्यामुळे त्या असा हेवी वनपीस परिधान करू शकतात.

Nora Fatehi | Saam TV

दुपट्टा

नोराने दुपट्टा घेऊन तिचा हा लूक पूर्ण केलाय.

Nora Fatehi | Saam TV

ब्रायडल शूट

त्या आधी नोराने एका लाल रंगाच्या घागऱ्यावर ब्रायडल फोटोशूट सुद्धा केलं आहे.

Nora Fatehi | Saam TV

हेअरस्टाइल

या घागऱ्यावर तिने हेअरस्टाइलसाठी केस रिकामे ठेवले आहेत आणि यावर सुंदर फोटोशूट केलंय.

Nora Fatehi | Saam TV

आगामी चित्रपट

नोरा लवकरच डान्सिंग डॅड या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती आगामी दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Nora Fatehi | Saam TV

Priya Marathe : प्रिया मराठे पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत

Priya Marathe | Saam TV