Priya Marathe : प्रिया मराठे पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत

Ruchika Jadhav

नवी मालिका

प्रिया लवकरच सोनी मराठीवरील एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Priya Marathe | Saam TV

मालिकेचं नाव?

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत प्रिया झळकणार आहे.

Priya Marathe | Saam TV

नवी भूमिका

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत प्रिया पुन्हा एकदा आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Priya Marathe | Saam TV

सुबोध भावे

या मालिकेत अभिनेता सुबोध भावे देखील आहे. त्याची यात दुहेरी भूमिकेत असणारे.

Priya Marathe | Saam TV

एआय तंत्रज्ञान

एआय तंत्रज्ञानाचा वापर या मालिकेत केला जााणार असून यात सुबोध 20 ते 25 वर्ष लहान मुलाची भूमिका साकारणार आहे.

Priya Marathe | Saam TV

चाहत्यांना उत्सुकता

अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिच्या नव्या मालिकेची मोठी उत्सुकता लागली आहे.

Priya Marathe | Saam TV

केव्हापासून सुरू होणार

प्रियाची नवी मालिका ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. तर रोज रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. 

Priya Marathe | Saam TV

Dusky or Shadow Color People : सावळ्या रंगाच्या व्यक्तींवर कोणत्या रंगाचे कपडे शोभून दिसतात?

Dusky or Shadow Color People | Saam TV