Vaidehi Parashurami : वैदेहीच्या ग्लॅमरस लूकची सर्वांना भूरळ

Ruchika Jadhav

वैदेहीचा ड्रेस

वैदेहीने नुकताच लाईट स्काय ब्लू रंगाच्या ड्रेसमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Vaidehi Parashurami | Saam TV

प्लेन ड्रेस

पूर्ण प्लेन असलेल्या या वनपीसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

Vaidehi Parashurami | Saam TV

हेअरस्टाइल

वैधेहीने हा लूक पूर्ण करण्यासाठी केसांचा सुंदर बन बांधला आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

काम

वैधेहीने हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांतील मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

चित्रपट

वेड लावी जीवा हा तिचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातून तिने मोठी प्रसिद्धी मिळवली.

Vaidehi Parashurami | Saam TV

झोंबिवली

वैदेहीने झोंबिवली या चित्रपटात सीमा जोशी हे पात्र साकारलं होतं. त्यालाही तिने पूर्णपणे न्याय दिला.

Vaidehi Parashurami | Saam TV

पुरस्कार

वैदेहीने आपल्या दमदार अभिनयाने अनेक मोठ्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

बालपण

वेदेही मुळची मुंबईची, दादर येथेच तिचं बालपण पार पडलंय

Vaidehi Parashurami | Saam TV

Kankhajura Enter in Ear : कानात गेलेली गोम पळत बाहेर येईल; करा 'हा' उपाय

Kankhajura Enter in Ear | Saam TV