Kankhajura Enter in Ear : कानात गेलेली गोम पळत बाहेर येईल; करा 'हा' उपाय

Ruchika Jadhav

कानात गोम जाणे

सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे परिसरात अनेकदा घरामध्ये सुद्धा गोम येते.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

गोम चावणे

गोम चावणे तसेच कानात शिरणे या फार भयंकर गोष्टी आहेत.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

उपाय

गोम जर कानात गेली तर नेमका काय उपाय करावा हे कुणालाच समजत नाही. तसेच व्यक्ती पूर्णता घाबरून जातात.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

कानाचा पडदा पोखरणे

गोम कानात गेल्यावर लगेचच कानाचा पडता पोखरते.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

बहिरेपणा

कानाचा पडदा एकदा फाटला की पुन्हा त्या व्यक्तीला कधीच काहीच ऐकू येत नाही.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

सैंधव मीठ

कानात गोम गेल्याचं समजल्यावर लगेचच एक ग्लास पाण्यात सैंधव मीठ मिक्स करा.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

कानात टाका औषध

पाणी आणि सैंधव मीठ एकत्र करून कानात टाकल्यावर कानातील गोम लगेचच बाहेर पडते.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

जीव वाचेल

हा उपाय तुम्हाला अगदी ५ मिनिटांच्या आत करायचा आहे. त्याने तुमचा जीव वाचेल.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

Priyadarshini Indalkar : खणाच्या साडीपासून तयार केलेल्या फ्रॉकमध्ये प्रियदर्शिनी कसली भारी दिसतेय!

Priyadarshini Indalkar | Saam TV