Priyadarshini Indalkar : खणाच्या साडीपासून तयार केलेल्या फ्रॉकमध्ये प्रियदर्शिनी कसली भारी दिसतेय!

Ruchika Jadhav

प्रियदर्शिनीचे नवीन फोटो

प्रियदर्शिनीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही हटके फोटो पोस्ट केले आहेत.

Priyadarshini Indalkar | Saam TV

जुनं ते सोनं

जुनं ते सोनं असं म्हणत तिने थेय साडीचा एक सुंदर आणि छोटा वनपीस वेअर केला आहे.

Priyadarshini Indalkar | Saam TV

सिंपल लूक

या वनपीसवर तिने सिंपल लूक ठेवून सुंदर फोटो शूट केलं आहे.

Priyadarshini Indalkar | Saam TV

पाठीवर नक्षी

साडीच्या या वनपीसवर पाठीमागे साडी, टिकली आणि साजश्रृंगार करून गॉगल लावलेल्या स्त्रिचं चित्र आहे.

Priyadarshini Indalkar | Saam TV

कलर रॉम्बिनेशन

काळ्या रंग्याच्या या खणाच्या वनपीसला सुंदर लाल रंगाची बॉर्डर हातांना लावण्यात आली आहे.

Priyadarshini Indalkar | Saam TV

फुलांसह हटके अदा

प्रियदर्शिनीने या लूकमध्ये हाहात सफेद गुलाबाची फुलं घेऊन हटके पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.

Priyadarshini Indalkar | Saam TV

काम

प्रियदर्शिनी सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हासवत आहे.

Priyadarshini Indalkar | Saam TV

ADAI WATERFALL : पनवेलमधील निसर्गरम्य अडाई धबधबा

ADAI WATERFALL | Saam TV