ADAI WATERFALL : पनवेलमधील निसर्गरम्य अडाई धबधबा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पनवेलमधील धबधबा

नवी मुंबईमधील नागरिकांना पावसाळ्यात फिरण्यासाठी आम्ही पनवेलमधील एक धबधबा शोधला आहे.

ADAI WATERFALL | Saam TV

अडाई

पनवेलमध्ये अडाई म्हणून एक सुंदर आणि निसर्गरम्य असा धबधबा आहे.

ADAI WATERFALL | Saam TV

कसे पोहचायचे

अडाई धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्हाला आधी पनवेल स्थानकात यावे लागेल.

ADAI WATERFALL | Saam TV

नवीन पनवेल

तुम्ही कळंबोली येथून देखील नवीन पनवेल येथे पोहचू शकता.

ADAI WATERFALL | Saam TV

नवीन पनवेल तलाव

तुम्हाला पनवेलमध्ये आल्यावर धबधब्यासह नवीन पनवेल तलाव देखील वाटेत लागेल.

ADAI WATERFALL | Saam TV

आडई पुल

आडई पुलावरून आडई गावामध्ये एक रस्ता जातो. या वाटेने तुम्ही पुढे आडई धबधब्याजवळ पोहचाल.

ADAI WATERFALL | Saam TV

पर्यटक

दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देण्यासाठी येथे येत असतात.

ADAI WATERFALL | Saam TV

Shiv Pujan:  महादेवाच्या अराधनेने दूर होईल आर्थिक संकट; आजपासून पूजेमध्ये करा हे बदल

Shiv Pujan | Saam TV