Shiv Stuti : महादेवाच्या आराधनेने दूर होईल आर्थिक संकट; आजपासून पूजेमध्ये करा हे बदल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोमवारची पूजा

सोमवारी महादेवाची पूजा करणे फार पवित्र आणि भाग्याची गोष्ट असते.

Shiv Stuti | Saam TV

पूजेत बदल

धनलक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी शंकर देवाची पूजा करताना काही खास गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे.

Shiv Stuti | Saam TV

बेलाची पाने

सोमवारी महादेवाची पूजा करताना बेलाची पाने आवश्य वापरा.

Shiv Stuti | Saam TV

पाच फळं

दर सोमवारी पूजा करताना महादेवाच्या मूर्तीसमोर पाच फळ आवश्य ठेवा.

Shiv Stuti | Saam TV

मंत्र

पूजा सुरू असताना त्यात पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम हा मंत्र सुद्धा म्हणा.

Shiv Stuti

दुसरा मंत्र

पूजेवेळी शिवाकान्त शंभो शशाङ्कार्धमौले महेशान शूलिञ्जटाजूटधारिन् हा देखील आणखी एक मंत्र म्हणा.

Shiv Stuti | Saam TV

शिव प्रसन्न

महादेवाची पूजा अशा पद्धतीने केल्याने देव नक्कीच प्रसन्ना होतात.

टीप : ही सामान्य माहिती आहे.

Shiv Stuti | Saam TV

Blood Pressure: अचानक ब्लड प्रेशर वाढला? घाबरु नका; घरच्याघरी करा हा उपाय

Blood Pressure | Saam TV