Blood Pressure : अचानक ब्लड प्रेशर वाढला? घाबरु नका; घरच्याघरी करा हा उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्लड प्रेशर

आजकाल प्रत्येक घरात कुणाला ना कुणाला ब्लड प्रेशर म्हणजे उच्च किंवा कमी रक्तदाबाच्या समस्या असतात.

Blood Pressure | Saam TV

उपाय

रक्तदाब अचानक जास्त वाढला की काय करावे आणि काय नाही हे सुचत नाही.

Blood Pressure | Saam TV

कारलं

तुम्हाला सुद्धा उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर, लगेचच कारल्याचा ज्यूस पिऊन घ्या.

Blood Pressure | Saam TV

चुळशीची पाने

ज्या व्यक्तींचा रक्तदाब अचानक वाढतो त्यांना तुळशीची पाने खाण्यासाठी द्या.

Blood Pressure | Saam TV

काळी मिरी

काळी मिरी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. रक्तदाब वाढताच याची पूड कोमट पाण्यात मिसळून त्याचे सेवन करा.

Blood Pressure | Saam TV

लिंबू पाणी

लिंबू पाणी प्यायल्याने देखील रक्तदाब वाढला असल्यास तो लगेच नियंत्रणात येतो.

Blood Pressure | Saam TV

आवळा ज्यूस

ज्यांना जास्तप्रमाणात उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी आवळा ज्यूसचे सेवन करावे.

Blood Pressure | Saam TV

Kulcha Recipe: घरच्याघरी तव्यावर बनवा सॉफ्ट कुलचा

Kulcha Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.