Vaidehi Parshurami: नको करु सखी असा साजिरा श्रृंगार...; वैदेहीचं मनमोहक सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Siddhi Hande

अक्षय्य तृतीया

काल अक्षय्य तृतीया हा सण साजरा करण्यात आला. अक्षय्य तृतीया पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो.

Vaidehi Parshurami | Instagram

पारंपारिक पद्धतीने सण साजरा

पारंपारिक कपडे घालून आपल्या परंपरा, आवड जपली जाते. कलाकारांनीदेखील अक्षय्य तृतीया साजरा केला आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

लूक

अभिनेत्री वैदेही परशुरामीने अक्षय्य तृतीयेसाठी खास लूक केला होता.

Vaidehi Parshurami | Instagram

साडी

वैदेहीने छान कांचीवरम साडी नेसली आहे. त्यावर लाल रंगाचा काठ आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

ब्लाउज

वैदेहीने साडीवर पिंक कलरचा ब्लाउज घातला आहे. त्यावर गोल्डन डिझाइन आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

नेकलेस

वैदेहीने या लूकवर छान गोल्डन कलरचा नेकलेस घातला आहे. कानात मॅचिंग झुमके घातले आहेत.

Vaidehi Parshurami | Instagram

हेअरस्टाईल

वैदेहीने केसांची हेअरस्टाईल केली आहे. त्यात फुले माळली आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

साजश्रृंगार

वैदेही या पारंपारिक साजश्रृंगारात खूपच सुंदर दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करत चाहत्यांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Vaidehi Parshurami | Instagram

Next: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

Genelia Deshmukh Photos
येथे क्लिक करा