Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री वैदेहीने 'वेड लावी जीवा' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
वैदेहीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले स्थान कायम ठेवले आहे.
सोशल मीडियावर वैदेही तिचे नवीन नवीन फोटो पोस्ट करते.
वैदेहीचे साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
वैदेहीचं साडीतील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर वैदेहीच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
नेटकऱ्यांनी वैदेहीच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक देखील केलं आहे.