Sonalee Kulkarni: सोनालीच्या सौंदर्याने केलं घायाळ, फोटो पाहून लगेच लाईक कराल

Manasvi Choudhary

अप्सरा

मराठमोळी अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.

Sonalee Kulkarni | Social Media

फोटो

सोनालीने नुकतेच तिचे हॉट फोटोशूट पोस्ट केले आहे.

Sonalee Kulkarni | Social Media

नवीन लूक

या नव्या लूकमध्ये सोनाली ग्लॅमरस दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Social Media

स्टायलिश अंदाज

मरूम रंगाच्या स्टायलिश ड्रेस सोनालीने परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Social Media

फोटोशूटची चर्चा

सोशल मीडियावर सोनालीच्या फोटोशूटची चर्चा आहे.

Sonalee Kulkarni | Social Media

फोटोंना लाईक्स

सोनालीच्या फोटोंना काही तासांतच हजारो लाईक्स आले आहेत.

Sonalee Kulkarni | Social Media

Next: Pithori Amavasya 2025: पिठोरी अमावस्येचे महत्व काय? का करतात साजरी

येथे क्लिक करा...