Manasvi Choudhary
आज पिठोरी अमावस्या आहे. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला विशेष महत्व आहे.
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात.
कुटुंबातील विवाहित महिलांनी पिठोरी अमावस्येचे व्रत करावे.
पिठोरी अमावस्येच्या दिवशी घर स्वच्छ करून धूप अगरबत्ती लावून दिवा प्रज्वलित करावा.
तुळसीजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते.
पिठोरी अमावस्या पूजनेला दूध, खीर, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा.
पितरांना जल अर्पण करताना "ॐ पितृभ्यः नमः" या मंत्राचा जप करा.