Manasvi Choudhary
सणासुदीच्या दिवसांत दारावर स्वस्तिक काढला जातो.
वास्तुशास्रानुसार स्वस्तिक काढणं शुभ मानले जाते.
स्वस्तिक म्हणजे कल्याणाची सत्ता आणि मांगल्याचे अस्तित्व.
शांतीचे प्रतिक म्हणजे स्वस्तिक आहे.
दारावर स्वस्तिक काढल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते.
कुंकवाने स्वस्तिक काढल्याने घरात सुख-समृद्धी येते.
हळदीचे स्वस्तिक काढल्याने घरातील नकारात्मकता उर्जी निघून जाते.