Manasvi Choudhary
बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक म्हणजे जान्हवी कपूर.
जान्हवीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने लक्ष वेधून घेतले आहे.
या नव्या लूकमध्ये जान्हवी कमालीची हॉट दिसतेय.
जान्हवीने खास फ्लोरल ड्रेस परिधान केला असून तिचा लूक आकर्षक दिसतोय.
सोशल मीडियावर जान्हवीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.